.
शंभूराजे संपूर्ण जिवनचरित्र
ऐका
मराठी इतिहासातील अंगाला काटे येणारी बलिदान गाथा ही गाथा आहे स्वराज्यचे वाली छत्रपती शिवरायांच्या मुलाची . ज्याला 14 भाषा सर्व वेद विज्ञान ज्ञात होते ज्याच्या भूजात वाघाचे दात मोजण्याची ताकत होती त्यांना मोगलांनी गद्दारी द्वारे पकडले आणि शारीरिक छळ करून मारले हे कोणत्या इतिहासात विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही परंतु महाराष्ट्रातील शाहीर हे जनमाणसात वाचण्याचे काम करत असतात त्यामुळे तुम्ही पण नक्की आहे का आणि इतरांना पण नक्की शेअर करा
🎧🎤▶️🎧
0 टिप्पण्या