चतूर ससा | Marathi audio story | Fmmarathi




 चतूर ससा


एका जंगलात काही ससे रहात असतात , त्याचे जंगलात खूप मौज मस्ती चालते ते दररोज वेगवेगळे वनस्पती खात दररोज उंच उंच उडी मारत खेळत.

पण 

एकदा काय झालं एक मोठा हत्तींचा कळप त्यांच्या जंगलात येतो व सर्वीकडे जंगलाची नासधूस करू लागतात मग सर्व ससे मिळून कसे त्या हत्तींपासून आपल्या जंगलाचं रक्षण करतात ऐका वरील गोष्टी मधे

आणि

आवडल्यास नक्की शेअर करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या