Prof. Nitin Bangude Patil सर द्वारे मराठी समाजाला दिलेलं प्रबोधन पर भाषान....
आयुष्यात प्रत्येक माणसाला एकदा का होईना अपयशासी सामना करावा च् लागतो मग कोणती व्यक्ती कशी बाहेर पडते आणि या अपयशातून काय शिकते हे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पण स्वराज्य निर्माण करतेवेळी वेळोवेळी अपयशाशी सामना करावा लागतो पण शिवाजी राजेंनी मोठ्या हिंमतीने व बुद्धीने स्वराज्य चे सुराज्य निर्माण केले..
Listen full ▶️Here
0 टिप्पण्या