जीवन मंत्र : जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी | Marathi Audio story | Audiobook



🌺 
*जसे बोलण्यापेक्षा,*
*शांत रहायला जास्त महत्व असते,*
*तसेच सांगण्यापेक्षा,*
*ऐकून घेण्यालाही जास्त महत्व असते.*
*प्रमाणापेक्षा जास्त सुख,*
*आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख,*
*कधीच कोणाजवळ व्यक्त करु नका,*
*कारण...*
*लोकं सुखांना नजर लावतात,*
*आणि दु:खावर मीठ चोळतात.*
*यशस्वी माणसे निर्णयाने जग बदलतात,*
*आणि अयशस्वी माणसे जगाला घाबरून निर्णय बदलतात.*
*स्वभाव हा हॉटस्पॉट सारखा असला की,*
*कोणत्याही पासवर्ड ची गरज पडत नाही,*
*लोक आपोआपच जुळत जातात,*
*कारण...*
*प्रभाव चांगला असण्यापेक्षा,*
*स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते.*
*मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची,*
*पण धाग्याला सवय असते,*
*सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची.*
*जिंकणे म्हणजे नेहमी पहिलाच नंबर येणे,*
*असे नसून...*
*एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करता येणे,*
*यालाही जिंकणे असेच म्हणतात.*
*अपने अंदर से अहंकार को;*
*निकालकर स्वयं को हलका करे;*
*क्योकि उंचा वही उठता है;*
*जो हलका होता है;*
*चांगल्या वेळेपेक्षा,*
*चांगली माणसे महत्वाची असतात,*
*कारण...*
*चांगल्या माणसांमुळे,*
*चांगली वेळ अनेक वेळा येऊ शकते.*
*छोटीसी है जिंदगी;*
*तो क्यो ना थोडासा अलग बने;*
*खुश रहने की सलाह ना देकर;*
*खुश रहने की वजह बनो;*
*Every little smile can touch somebody's heart,*
*no one is born happy,*
*but all of us are born with the ability to create happiness.*
*आत्मविश्वास महत्त्वपूर्ण है;*
*कभी-कभी जब आप में;*
*विश्वास ना भी हो;*
*तो भी आपको आत्मविश्वासी;*
*दिखना चाहिए !!*





                🙏🏻🌹🙏🏻


___________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या