एकदा मी घरी येत होतो
.
.
एकदा मी घरी येत होतो रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लागले होते, जवळ जाऊन पाहिले तर त्यावर लिहिले होते.काल माझी येथे पन्नास रुपयांची नोट हरवली होती, मला डोळ्यांनी निटसं दिसत नाही ज्याला ति नोट सापडली आहे त्यानं कृपया खालील पत्त्यावर पाठवावी
.
0 टिप्पण्या