autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=1NRxp1JN8cnUCk728Xt9Ev55mSUZh6cKK">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
************************
🌹"जगात वडिलांची जागा कोणालाच घेता येत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवूनच नेहमी वागावे!"
👏🏻१. म्हणूनच वडिलांच्या रागाला "सहन" करायला शिका!तरच तुम्ही "लायक" व्हाल!
👏🏻२. कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडील जे सांगतील ते "शांतपणे" ऐका!
👏🏻३. वडिलांच्या समोर "आवाज वाढवून बोलू" नका!"नम्रतेने" बोला!
👏🏻*४. वडिलांचा "आदर" करा!त्यामुळे तुमची मुलं तुमचा "आदर" करायला शिकतील!अन्यथा नाही.*
👏🏻*५. वडिलांचा "सन्मान" करा!यातच तुमचे "भले" होणार आहे!*
👏🏻*६. वडिलांचे "म्हणणे" ऐका!तुम्ही नक्कीच "खूश" रहाल!*
*७. वडिलांच्या समोर तुमची 👏🏻"नजर झुकवून" बोला!*
👏🏻*८. वडील म्हणजे एक "पुस्तक" आहेत,ज्यामध्ये "अनुभव" लिहिले जातात.*
👏🏻*९. वडिलांचे "अश्रू" तूमच्यासमोर "वाहू" देऊ नका!*
👏🏻*१०. वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं "व्यक्तिमत्त्व" आहे की,ते कोणत्याही "मापात मोजता" येणार नाही!आईची "जागा" कोणीही घेऊ शकत नाही.पण "बाप" तो "बापच" असतो.*
👏🏻*११. आईच्या पायाखाली "स्वर्ग" आहे.पण "बाप" त्या स्वर्गाचे "दरवाजे" असतो.* *विचार करा!जर हे "दरवाजे"च उघडले नाहीत,तर "स्वर्गात" प्रवेश कसा मिळवाल?*
👏🏻*१२. "बाप",मग तो शिक्षित असो वा अशिक्षित-अडाणी; ज्यालाउन्हा-तान्हात सुद्धा मुलांच्या "जीवनाचे कल्याण" करण्याची "काळजी" असते.तुम्ही "स्थिरस्थावर" झाल्याशिवाय बापाला "चैन" पडत नाही.*
👏🏻*१३. बाप असो वा वडील,तो रागीट असो वा व्यसनी!पण आपल्या मुलांना "प्रेम" करण्यात तो कधीच "कमी" पडत नाही.*
👏🏻*१४. रागावलेला बाप "शांत" झाला की,त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी "कासावीस" होतो.हे बाप झाल्याशिवाय "कळतच" नाही.*
👏🏻*१५. लक्षात ठेवा! सूर्य "आगीचा गोळा" आहे, "धगधगता अग्नी" आहे. पण मावळला की,सर्वत्र "अंधार" आहे.* *म्हणूनच म्हणतो, "बाप" बापच असतो.आई सारखंच, "बापाची जागा"सुद्धा कोणालाही घेता येत नाही.मन दडपून मुलांना "सुखात" ठेवण्यासाठी वरून "आनंदित" आणि हृदय पिळवटून "रडणारा" बाप कोणालाही कळणार नाही.
👏🏻१६. ज्याने बापाचे "काळीज दुखावले",तो "आयुष्यात कधीच हसत" नाही.आणि ज्याने बापाला "आयुष्यभर आदराने" वागवले, तो "आयुष्याला दोष" देत कधीच कधीच "रडणार" नाही.
👏🏻१७.आपल्या वडिलांना "मान-सन्मान" देऊन बघा!आयुष्यात कधी काहीच "कमी" पडणार नाही!हे लक्षात ठेवा.
👏🏻👏🏻👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻
************************
वरील वडिलांच्या बद्दल असणारे विचार सुंदर आहेत. पण वाचून फक्त फॉरवर्ड करू नका, प्रत्यक्ष आचरणात आणूया, मगच पूढे पाठवूया.🙏🏻✍🏻🌹👏🏻
0 टिप्पण्या