"दोन हातानी, विश्वाला रांधायची होती भूक
पोर तरिही रहातील उपाशी हीच रुखरुख"
शेतकरी राजा सर्व जगाचं ओझं वाहतो. पण सतत येणाऱ्या आसमानी संकटामुळे तो आज भयंकर संकटात सापडला आहे. या शेतकरी राजालाच आज आत्महत्या करावी लागली आहे. अशावेळी त्यांच्या लेकरा - बाळाचं शिक्षण राहू नये. या उदात्त हेतूने गिरी केमिस्ट्री क्लासेस , नांदेड. आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे ठरवले आहे. तर 7/12 दाखवून अतिशय माफक फीस मध्ये ऍडमिशन देण्याचा मानस आहे,पैश्यावाचून शिक्षण राहू नये... आपण अशा विद्यार्थ्यांना आमच्या या उपक्रमाची माहिती देऊन बळी राजाची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी, हि नम्र विनंती.
आपला नम्र,
प्रा. संतोष गिरी
संचालक,
गिरी केमिस्ट्री क्लासेस,
नांदेड
Mob : 7972539909
0 टिप्पण्या