ए, तुरु-तुरु चालू नको, जाऊ नको लांब
गुलू-गुलू गालामंदी बोलू जरा थांब
ए, माग, माग येऊ नको, होऊ रं बेफाम
लाड-लाड बोलू नको दूर जरा थांब
ए, तुरु-तुरु चालू नको, जाऊ नको लांब
गुलू-गुलू गालामंदी बोलू जरा थांब
माग, माग येऊ नको, होऊ रं बेफाम
लाड-लाड बोलू नको दूर जरा थांब
उरामंदी धपापलं होठाच डाळिंब हफाफलं
ए, डोक्यामंदी भन्नानलं अंगात, रक्तात सन्नानलं
झिंगलय-झिंगलय गं, अंग सारं झिंगलय-झिंगलय गं
हे, झिंगलय-झिंगलय रं, अंग सारं झिंगलय-झिंगलय रं
सरजहाँ तू माझा, राजा तू
का रं गाढ मध्येच अडतंया?
अडतंया, सारं नडतंया
फार लफडं असच घडतंया
मस्त कहाणी, माझी फुलराणी
माझी ऐश्वर्या, राणी मल्लिका
मैना तू माझी दैना जीवाची
व्हईना गत काही तुझ्याईना
काळीज जाळू नको, काढू नको
मिठीत लवकर ये ना
उगाच घोळू नको, छळू नको
मला तू समजून घे ना
डोक्यामंदी भन्नानलं अंगात, रक्तात सन्नानलं
हे, उरामंदी धपापलं होठाच डाळिंब हफाफलं
झिंगलय-झिंगलय रं, अंग सारं झिंगलय-झिंगलय रं
ए, झिंगलय-झिंगलय गं, अंग सारं झिंगलय-झिंगलय गं
हे, पिरमाच गाणं सुटलया
फार हैराण जीव झाला असा
नादानं, तुझ्या आईच्यानं
झाली शिंगाराची मला ही नशा
अक्कड नशेची पक्कड मला तू
भोक्कड मिजास दावू नको
कळलंया, मला भुललंया
आता झुळलंया यड लावू नको
ए, हुर-हूर लावू नको, लाजू नको
मुकारा जाणून घे ना
लांबून पाहू नको, जाऊ नको
हातात हात माझ्या दे ना
डोक्यामंदी भन्नानलं अंगात, रक्तात सन्नानलं
हे, उरामंदी धपापलं होठाच डाळिंब हफाफलं
झिंगलय-झिंगलय रं, अंग सारं झिंगलय-झिंगलय रं
हे, झिंगलय-झिंगलय रं, अंग सारं झिंगलय-झिंगलय
ए, तुरु-तुरु चालू नको, जाऊ नको लांब
गुलू-गुलू गालामंदी बोलू जरा थांब
माग, माग येऊ नको, होऊ रं बेफाम
लाड-लाड बोलू नको दूर जरा थांब.
0 टिप्पण्या