autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=1M-9LzM9G00L41Qawu5WNlDtg6_QbcqVr">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
'We The Change आम्ही भारताचे लोक'
या विक्रमी खपाच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती येत आहे, तरी आपली प्रत आत्ताच बुक करा...
'गांधींना जन्म देणारा देश' ही भारताची ओळख पुसून गांधींचा खून करणार्यांचा देश अशी आपली ओळख व्हावी का …?
मनुस्मृतीचे दहन करून समतेचं संविधान देणाऱ्या बाबासाहेबांचा देश ही ख्याती पुसून मूठभर मनुवाद्यांचा-- मनीवाद्यांचा देश व्हावा का …? आधुनिकतेच्या वैश्विक आकाशाला गवसणी घालणाऱ्या नेहरुंचा देश ही व्याख्या खोडून अविवेकी आक्रस्ताळ्या धर्मांधाचा देश करायचा का …?
हा बुद्धांचा देश आज अशा निर्बुद्धांचा देश होत असताना हतबुद्ध होऊन हे सगळं बघत बसणार आहोत का आपण …?
या देशाचे अंतिम सत्ताधीश म्हणून हा फैसला तुम्हाला आणि मला करावा लागणार आहे . अमुक पक्ष विरुद्ध तमुक पक्ष अथवा एक नेता विरुद्ध दुसरा नेता असा फैसला नाही. गांधींचा भारत की नथूरामाचा भारत माझ्या भिमाचा भारत की कोरेगाव-भीमा घडवणार्यांचा आमचा भारत . आय. आय. टी , एम्स ,इस्त्रो उभारणाऱ्या नेहरूंचा भारत की जिओ इन्स्टिट्यूट उभे करणाऱ्यांचा भारत ? अशा असंख्य प्रश्नांची सोडवणूक करताना वास्तवाची जाण करूण देणारे हे We The Change आम्ही भारताचे लोक हे पुस्तक आपल्याला एका वैचारिकतेच्या विशिष्ट उंचीला घेऊन जात.
पुस्तकाची किंमत:- ३००₹
कुरिअर चार्जेस:- ३०₹
पुस्तक मिळण्याचे ठिकाण- "भाई अविनाश इंगळे बुक शाॅप"
शॉप नंबर २०४, शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, रतन टाॅकीज च्या शेजारी, फरासखाना पोलिस चौकिच्या समोर, आप्पा बळवंत चौक, पुणे- ४११००२
संपर्क-
अविनाश इंगळे - 9503031699
9822551911
0 टिप्पण्या